Indian Navy Bharti 2024|भारतीय नौदलात भरती सुरु

Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024: भारतीय नौदलाने 2024 सालासाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे, ज्यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांना “सिव्हिल (ग्रुप – बी आणि सी)” पदांसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती मोहिमेसाठी एकूण ७४१ जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांनी 02 ऑगस्ट 2024 च्या अंतिम मुदतीपूर्वी निर्दिष्ट पत्त्यावर त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करणे आवश्यक आहे. भारतीय नौदलात सामील होण्याची आणि आपल्या देशाची सेवा करण्याची ही संधी गमावू नका. आता अर्ज करा आणि या प्रतिष्ठित संस्थेचा एक भाग व्हा.

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)01
2चार्जमन (फॅक्टरी)10
3चार्जमन (मेकॅनिक)18
4सायंटिफिक असिस्टंट04
5ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)02
6फायरमन444
7फायर इंजिन ड्राइव्हर58
8ट्रेड्समन मेट161
9पेस्ट कंट्रोल वर्कर18
10कुक09
11मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल)16
Total741

Indian Navy Bharti 2024 Eligibility

  • पद क्र.1: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.2: B.Sc (Physics/Chemistry/Mathematics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electronics/ Mechanical/ Computer)
  • पद क्र.3: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Production) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) B.Sc (Physics/Chemistry/Electronics/Oceanography) (ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter) (iii) Auto CAD
  • पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम
  • पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI
  • पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.10: 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.11: 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण

Age Limit Of Indian Navy Bharti 2024

  • वयाची अट: 02 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1, 2, 5, 8 ते 11: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.3 & 4: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6 & 7: 18 ते 27 वर्षे

How To Apply For Indian Navy Bharti Notification 2024

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज 20 जुलै 2024 पासून सुरु होतील.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Indian Navy Bharti Bharti 2024

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.ekbharti.com ला भेट द्या.