Border Security Force Bharti 2024
BSF Bharti 2024 मध्ये सीमा सुरक्षा दलाने “स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, आणि फिजिओथेरपिस्ट, इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर” या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी 144 जागा रिक्त आहेत.पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी Online पद्धतीने अर्ज करू शकतात. Online पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२४ आहे. पात्र उमेदवार यांनी शेवटच्या तारखे आधी दिलेल्या लिंकवर आपले अर्ज Submit करावे . BSF Bharti 2024 बद्दल अधिक माहितीसाठी, खालील लेख पूर्ण पाहावे.
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर
- पदसंख्या – 144 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट – https://rectt.bsf.gov.in/
वयाची अट: 17 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
- पद क्र.1 & 5: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.4: 20 ते 27 वर्षे
- पद क्र.6 ते 15: 18 ते 25 वर्षे
BSF Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
इंस्पेक्टर (Librarian) | 02 |
सब इंस्पेक्टर (Staff Nurse) | 14 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) | 38 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) | 47 |
सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) | 03 |
कॉन्स्टेबल (OTRP) | 01 |
कॉन्स्टेबल (SKT) | 01 |
कॉन्स्टेबल (Fitter) | 04 |
कॉन्स्टेबल (Carpenter) | 02 |
कॉन्स्टेबल (Auto Elect) | 01 |
कॉन्स्टेबल (Veh Mech) | 22 |
कॉन्स्टेबल (BSTS) | 02 |
कॉन्स्टेबल (Upholster) | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) | 04 |
हेड कॉन्स्टेबल (Kennelman) | 02 |
Total | 144 |
Educational Qualification For BSF Bharti 2024
पद क्र.1: ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.3: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.4: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव
पद क्र.5: ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी
पद क्र.6 ते 13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.
Salary Details For BSF Bharti 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्टाफ नर्स | 35,400/- to 1,12,400/- |
लॅब टेक्निशियन | 29,200/- to 92,300/- |
फिजिओथेरपिस्ट | 29,200/- to 92,300/- |
इन्स्पेक्टर | 44,900/- to 1,42,400/- |
हेड कॉन्स्टेबल | 25,500/- to 81,100/- |
कॉन्स्टेबल | 21,700/- to 69,100/- |
सब इन्स्पेक्टर | 34,400/- to 1,12,400/- |
How To Apply For BSF Job 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन नीट काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज अंतिम तारखे च्या आधी दिलेल्या लिंक वर सादर करावे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024 आहे.
- इतर अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links
जाहिरात (PDF) – पद क्र.1 – Click Here पद क्र.2 ते 4 – Click Here पद क्र.5 ते 13 – Click Here पद क्र.14 & 15 – Click Here Online अर्ज – Click Here अधिकृत वेबसाईट – Click Here |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, इतर goverment नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज ekbharti.com ला भेट द्या