Central Railway Recruitment 2024 Notification
मित्रांनो तुम्हाला रेल्वे विभागात काम करायचे असल्यास, Central Railway Bharti 2024 साठी अधिकृत वेबसाइटवर नवीन नोकरीची घोषणा आहे. ते उत्तर पूर्व रेल्वेमध्ये 2424 शिकाऊ पदे भरण्याचा विचार करत आहेत. रेल्वेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक उत्तम संधी आहे, त्यामुळे तुम्ही ही संधी गमावणार नाही याची खात्री करा.उमेदवारांनी या संधीकडे दुर्लक्ष न करता या संधीचा पुरेपूर फायदा घेणे अत्यावश्यक आहे.
तुम्हाला 2024 मध्ये मध्य रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्हाला अधिकृत पीडीएफ जाहिरातीमध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती मिळेल. यामध्ये नोकरीच्या संधी, तुम्हाला कोणत्या शिक्षणाची गरज आहे, तुम्हाला किती मोबदला दिला जाईल आणि अर्ज कसा करायचा याची माहिती दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्वकाही काळजीपूर्वक वाचा याची खात्री करा.
Central Railway Bharti 2024
भरतीचे नाव | मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2024. |
विभाग | ही भरती मध्य रेल्वे अंतर्गत होत आहे. |
भरतीचा प्रकार | या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वे विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. |
भरतीची श्रेणी | ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे. |
नोकरीचे ठिकाण | पात्र उमेदवाराला उत्तर पूर्व रेल्वे मध्ये नोकरी मिळणार आहे. |
विभागाचे नाव | पदांची संख्या |
मुंबई | 1594 पदे. |
भुसावळ | 418 पदे. |
पुणे | 192 पदे. |
नागपूर | 144 पदे. |
सोलापूर | 76 पदे. |
वयामद्धे सूट : SC/ ST: 05 वर्षे सूट.OBC: 03 वर्षे सूट.
Central Railway Apprentice Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | या पदासाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असाल पाहिजे. तसेच त्याने ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर) केलेला असणे आवश्यक आहे. |
Central Railway Bharti 2024 Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला मिळणारी मासिक वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Central Railway Apprentice Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..
अर्जाची सुरवात : 16 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.
अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.
- General/ OBC : 100/- रुपये.
- SC/ ST/ महिला/ PWD/ EWS: अर्ज शुल्क नाही.
Central Railway Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Central Railway Apprentice Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Central Railway Apprentice Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Central Railway Bharti 2024 Notification Link PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
ऑनलाइन अर्ज | Click Here |
इतर महत्वाच्या अपडेट | Click Here |