IBPS मुंबई (Institute of Banking Personnel Selection) ने Clerk पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी एकूण Clerk Posts 6128 पेक्षा जास्त जागा रिकामी आहेत. या भरतीसाठी संपूर्ण भारतात नोकरीचे ठिकाण आहे. पात्र उमेदवार दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. ऑनलाइन अँप्लिकेशन सादर करण्याची शेवटची तारीख संबंधित पत्त्यावर 21 जुलै 2024 असावी. Institute of Banking Personnel Selection Bharti 2024 ची Official वेबसाइट ibps.in आहे. visit our website www.ekbharti.com
पदाचे नाव –लिपिक
पद संख्या – ६१२८ जागा (महाराष्ट्र मध्ये ५९० रिक्त जागा )
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
(i) उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान आवश्यक आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य /संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
Important Links For IBPS Clerk Bharti Notification 2024