Bank of Maharashtra Bharti 2024|बँक ऑफ महाराष्ट्र भरती

Bank Of Maharashtra Recruitment

बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील मोठी आणि चांगली बँक आहे. ज्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. आणि या बँकेचे नेटवर्क संपूर्ण शाखांचे अखिल भारतीय नेटवर्क आहे. Bank of Maharashtra Bharti 2024 मध्ये स्केल II, III, IV, V आणि VI – 2024-25 मध्ये विविध पदांसाठी 195 अधिका-यांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्जाची अंतिम तारीख 26 जुलै 2024 आहे. सविस्तर पूर्ण माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Bank of Maharashtra bharti 2024 details

पद क्रमांक
पदांचे नाव
जागा
1डेप्युटी जनरल मॅनेजर / Deputy General Manager01
2असिस्टंट जनरल मॅनेजर / Assistant General Manager
06
3चीफ मॅनेजर / Chief Manager
38
4सिनियर मॅनेजर / Senior Manager
35
5 मॅनेजर / Manager
115
6बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर / Business Development Officer    
10

Bank of Maharashtra Bharti Education Qualification

पदांचे नाव
शैक्षणिक पात्रता:
डेप्युटी जनरल मॅनेजर 
 (i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. (ii) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र.  (ii)  12 वर्षे अनुभव

असिस्टंट जनरल मॅनेजर
(i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी  (ii) 10 वर्षे अनुभव

चीफ मॅनेजर
(i) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा  फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA  (ii) 10 वर्षे अनुभव

सिनियर मॅनेजर 
(i) 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव

मॅनेजर60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा  B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव

बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर
(i) 60% गुणांसह पदवीधर   (ii) MBA (Marketing)/PGDBA   (iii) 03 वर्षे अनुभव

Bank of Maharashtra exam age limit

वयाची अट : 30 जून 2024 रोजी, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट

पदांचे नाव
वयाची अट
डेप्युटी जनरल मॅनेजर 50 वर्षांपर्यंत
असिस्टंट जनरल मॅनेजर45/50 वर्षांपर्यंत
चीफ मॅनेजर40 वर्षांपर्यंत
सिनियर मॅनेजर 38 वर्षांपर्यंत
 मॅनेजर 35 वर्षांपर्यंत
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर35 वर्षांपर्यंत

Eligibility Criteria Bank of Maharashtra Bharti 2024

शुल्क (Fee) : UR/EWS/OBC: 1180/- रुपये. SC/ST/PwBD: 118/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे / मुंबई (महाराष्ट्र)

How to Apply For Bank of Maharashtra Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राने अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक 26 जुलै 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असेल तर अर्ज अपात्र राहील.
  • अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर पूर्ण माहितीसाठी व अर्ज करण्याच्या आधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी www.bankofmaharashtra.in या वेबसाईट पाहावे .
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
अर्ज (Application Form)Click Here
अनुभवाचे प्रमाणपत्रClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here
नवीन जाहिरातींचे लवकर अपडेट्स मिळवण्यासाठी https://ekbharti.com/ या संकेतस्थळाला दररोज भेट द्या