Indian Bank Bharti 2024|इंडियन बँक भरती

Indian Bank Bharti Notification

इंडियन बँक ही 1907 मध्ये स्थापन झाली. भारतात चेन्नई येथे इंडियन बँक च मुख्यालय आहे. ही एक भारतीय सरकारी मालकीची वित्तीय सेवा कंपनी आहे. इंडियन बँक भर्ती 2024. जागा 102, स्पेशलिस्ट ऑफिसर (डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आणि असोसिएट मॅनेजर) पदांसाठी. https://ekbharti.com/

पदाचे नाव
पद संख्या

Deputy Vice President|
डेप्युटी वाइस प्रेसिडेंट
30
Assistant Vice President|
असिस्टंट वाइस प्रेसिडेंट
43
Associate Manager|
असोसिएट मॅनेजर
29
Total102
महत्त्वाच्या तारखा
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 जुलै 2024
परीक्षानंतर कळविण्यात येईल.

Indian Bank Recruitment Qualification

  • इंडियन बँकेच्या भरती साठी शिक्षण CA,ICWA,MBA,Graduate,B.E/B.Tech,MCA,LLB.
  • अधिक माहिती साठी Official website वर अधिसूचना वाचा.

Indian bank exam age limit

  • 01 जून 2024 रोजी 35/38/40 वर्षे असावे.
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

Indian bank exam fees

  • General/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/PWD: ₹175/-
Important Links
जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Online अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

हे पण वाचा:- युको बँकेत भरती